मुलांना स्पर्धेसाठी तयार करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम संस्था गेली अनेक वर्ष सातत्याने करीत आहे. रंगक्षितीज डान्स अँड ड्रामॅटिक स्कूल या नाट्य व नृत्य संस्थे अंतर्गत खालील स्पर्धांमध्ये मुलांना सहभाग दिला जातो.