प्रशिक्षण वैशिष्ट्ये
नृत्य आणि अभिनयातील रससिध्दांत.
तंत्रशुद्ध नाट्य, नृत्य प्रशिक्षण.
आवाज, संभाषण आणि संस्कार.
राज्यस्तरीय नाट्य, नृत्य स्पर्धेत सहभाग.
नृत्य व अभिनयची पूर्ण तयारी.
रंगमंचाची ओळख, आकृती व माहिती
रंगमंचावरील खेळ.
चित्रपट, लघुपट, मालिकांमध्ये काम करण्याची संधी.
रंगमंचावर अनुभवी आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करण्याची संधी.